यशदातील विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती
यशदातील विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासाठी खाली नमूद करण्यात आलेल्या संवर्गातील अधिका-यांकडून दिनांक ०४/०६/२०१३ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत :-
१) लेखाधिकारी वर्ग-२
२) सहायक लेखाधिकारी
३) शाखा अभियंता (कनिष्ठ अभियंता)
४) उपअभियंता (स्थावर व्यवस्थापक)
तपशीलवार जाहिरात तसेच अर्जाचा विहित नमुना वाचण्यासाठी / डाऊनलोड करण्यासाठी या पृष्ठावर उपलब्ध आहेत.
१) लेखाधिकारी वर्ग-२
२) सहायक लेखाधिकारी
३) शाखा अभियंता (कनिष्ठ अभियंता)
४) उपअभियंता (स्थावर व्यवस्थापक)
तपशीलवार जाहिरात तसेच अर्जाचा विहित नमुना वाचण्यासाठी / डाऊनलोड करण्यासाठी या पृष्ठावर उपलब्ध आहेत.
Rural Development