ACEC : Dr.Ambedkar Competitive Examination Centre CCRTI : Certificate Course in Right to Information
यशदा विषयी
शवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ही महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेद्वारे शासकीय अधिकारी आणि ग्रामीण, नागरी अधिकारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाते.

मनुष्य बळ विकास हे महाराष्ट्राचे परंपरागत शक्तिस्थान आहे. सुदृढ व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेचे महत्व १९६३ मध्ये मुंबईत प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाच्या (ASC) स्थापनेबरोबर जाणवले. १९९४ मध्ये ASC चे पुण्यात स्थलांतर झाले व तिचे "महाराष्ट्र प्रशासन विकास संस्था" असे नामकरण करण्यात आले आहे. MIDA ची सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा, १८६० खाली "स्वयंचलित संस्था" म्हणून नोदंणी करण्यात आली. प्रशासन विकासाच्या नविन क्षेत्रात विकास घडवून आणणा­-या शिखर संस्थेचे स्वरूप देण्यात आले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी उपपंतप्रधान श्री.यशवंतराव चव्हाण - ज्यांनी ASC च्या स्थापनेची स्फूर्ती दिली त्यांच्या स्मरणार्थ MIDA चे "यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास संस्था" असे नामकरण करण्यात आले.
BRGF Call Center Telephone No. 1800-233-3456 (Toll free)
मागास क्षेत्र अनुदान निधी कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक : १८००-२३३-३४५६ (विनाशुल्क)

CBPR

Capacity Building for Poverty Reduction

New book

Gharpoch Dhanya Yojana
'घरपोच धान्य योजना'