satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi

Welcome to Yashwantrao Chavan Academy Of Development Administration(YASHADA)

आमचे ध्येय  

राज्यातील जनतेचा समतोल व शाश्वत विकास साधणाऱ्या लोकाभिमुख सुप्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत उत्तेजन देणे व सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे.
प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींना उपयोजित संशोधनावर आधरित अनुभवसिद्ध ज्ञान, सुयोग्य तंत्रज्ञान व आवश्यक कौशल्य कल्पक प्रशिक्षणाद्वारे देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

MDC प्रशिक्षण सुविधा बुकिंग चौकशी  
अद्यतने व अधिसूचना