सीपीटीपी कक्ष

मंत्रालय स्तर -

  • एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभागात अप्पर मुख्य सचिव यांच्या आधिनस्त एक प्रशिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या कक्षाकरिता
    1. सह/उपसचिव-1
    2. अवर सचिव-1
    3. कक्ष आधिकारी-1
    4. सहाय्यक-1 आणि
    5. लिपीक-1 अशी एकूण 5 पदे निर्माण करण्यात आली आहेत

प्रशिक्षण संस्था स्तर -

  • या विभागाच्या आधिपत्याखाली यशदा पुणे व वनामती नागपूर या प्रशिक्षण संस्थेअतंर्गत सीपीटीपी कक्ष निर्माण करुन शासनाने या प्रशिक्षण संस्थामध्ये

  • १. संचालक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१ (अर्थशास्त्र) गट-अ-1
    २. सहायक प्राध्यापक वर्ग-१ (कायदा) गट-अ-1
    ३. सहायक प्राध्यापक (लोकप्रशासन) गट-अ-1
    ४. प्रशासकीय अधिकारी (प्रशिक्षण व व्यवस्थापन) गट-अ-1
    ५. लेखा अधिकारी गट-अ-1
    ६. प्रकल्प अधिकारी गट-ब-1
    ७. प्रकल्प सहायक अराजपत्रित गट-ब-1
    ८. सहायक प्रशिक्षण अराजपत्रित गट-ब-1
    ९. सहायक प्रशिक्षण अराजपत्रित गट-ब-1
    १०.  लिपिक/टंकलेखन गट-क-1
    ११.  लिपिक/टंकलेखन गट-क-2
    १२.  लिपिक/टंकलेखन गट-क-3