परीक्षा आराखडा

अ . नं कामाचे स्वरुप सत्र -१ परीक्षा सत्र -२ परीक्षा सत्र -३ परीक्षा सत्र -४ परीक्षा
परिविक्षाधीने अधिका-यांचे एम.ए विकास प्रशासन कोर्सकरिता मुंबई विदयापीठाची प्रवेश प्रक्रिया करणे ऑगस्ट दुसरा आठवडा
परीक्षेचे फॉर्म भरणे व विदयापीठास सादर करणे सप्टेंबर पहिला आठवडा डिसेंबर शेवटचा आठवडा मे पहिला आठवडा मे पहिला आठवडा
(पुढील वर्षी )
प्रश्नपत्रिका तयार करणे सप्टेंबर तिसरा आठवडा जानेवारी दुसरा आठवडा मे शेवटचा आठवडा जून तिसरा आठवडा
मुंबई विदयापीठ परिक्षा सप्टेंबर चौथा आठवडा जानेवारी तिसरा आठवडा जून पहिला आठवडा जून शेवटचा आठवडा
पेपरतपासणी व निकाल घोषित ऑक्टोबर तिसरा आठवडा फेब्रुवारी दुसरा आठवडा जून चौथा आठवडा जूलै तिसरा आठवडा
पुनर्मुल्यांकन अर्ज सादर करणे नोव्हेंबर पहिला आठवडा फेब्रुवारी तिसरा आठवडा जूलै दुसरा आठवडा ऑगस्ट पहिला आठवडा
पुनर्मुल्यांकन निकाल जाहीर करणे नोव्हेंबर शेवटचा आठवडा मार्च दुसरा आठवडा ऑगस्ट पहिला आठवडा ऑगस्ट शेवटचा आठवडा
अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थीची फेरपरीक्षा पुढील परीक्षेच्या वेळी
टीप : सदर वेळापत्रकात सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार बदल होऊ शकतात

Exam schedule and Instructions