satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
माहिती तंत्रज्ञान केंद्र

एप्रिल १९८७ मध्ये यशदा येथे माहिती तंत्रज्ञान केंद्राची स्थापना झाली.( या पूर्वी संगणक अनुप्रयोग आणि प्रशिक्षण केंद्र (सीसीएटी) या नावाने ओळखले जात होते.)
माहिती तंत्रज्ञान केंद्राची उद्दीष्टे
  • महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन माहिती प्रणाली संबंधित  ई-गव्हर्नन्स आणि सॉफ्टवेअर अप्लिकेशन संदर्भात प्रशिक्षण देणे.
  • यशदासाठी अप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसित करणे
  • यशदामधील माहिती तंत्रज्ञान  विषयक पायाभूत सुविधा कार्यक्षम बनवणे व अद्ययावत करणे
माहिती तंत्रज्ञान केंद्रातील कक्ष
  • प्रशिक्षण कक्ष
  • हार्डवेअर आणि नेटवर्किंग कक्ष
  • संगणकप्रणाली विकसन कक्ष
प्रशिक्षण कार्यक्रम
  • केंद्रीय शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी  राष्ट्रीय स्तरावरील चीफ इन्फॉरमेशन ऑफिसर्स  (सी आय ओ) ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण कार्यक्रम
  • इतर प्रशिक्षण कार्यक्रम जसे की  ई-गव्हर्नन्स लाईफ सायकल, चेंज मॅनेजमेंट अँड कपॅसिटी बिल्डींग फॉर ई-गव्हर्नन्स, गव्हर्मेंट प्रोसेस री-इंजिनीअरिंग फॉर ई-गव्हर्नन्स, इन्फॉरमेशन सिक्युरीटी, आय टी  इन्फ्रास्ट्रक्चर प्लानिंग फॉर ई-गव्हर्नन्स, ऑनलाईन सर्व्हीसेस ऑफ गव्हर्मेंट, प्रोक्युअरमेंट इन ई-गव्हर्नन्स इत्यादी
  • राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांसाठीचा ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण कार्यक्रम (टिओटि)
  • राज्यस्तरीय ई-गव्हर्नन्स चॅम्पियन डेव्हलपमेंट कार्यक्रम
हार्डवेअर आणि नेटवर्किंग कक्षाची कार्ये:
  • उत्तम कार्यालयीन कामकाजाकरीता फायरवॉल व्यवस्थापन आणि सर्व्हर देखभाल
  • माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवणे
  • यशदाच्या विविध विभागातील सर्व वापरकर्त्यांसाठी आणि कार्यक्रमांना तंत्रज्ञान  विषयक पायाभूत सुविधा  उपलब्ध करून देणे
  • ई-निविदा आणि ई-मार्केटप्लेस खरेदी (जीईएम) मार्गदर्शन
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि व्हर्च्युअल क्लासरूम कनेक्टिव्हिटी सुविधा प्रदान करणे
संगणकप्रणाली विकसन कक्षाचे उपक्रमः

यशदातील विविध विभागांना संगणकप्रणाली विषयक सुविधा देण्याचे काम संगणकप्रणाली विकसन कक्ष करत आहे.  माहिती तंत्रज्ञान केंद्राने विकसित केलेल्या अंतर्गत प्रणाली खालील प्रमाणे आहेत
  • ट्रेनिंग मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीम – (टी एम आय एस)
  • हॉस्टेल मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीम - एच एम आय एस)
  • रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आर.टी.जी.एस)
  • पॉईंट ऑफ सेल
  • स्टेशनरी मॅनेजमेंट
  • पब्लिकेशन सबस्क्रिप्शन सॉफ्टवेअर
  • आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
  • सीपीटीपी पोर्टल
  • डीएटीआय मॉनिटरिंग अँड मॅनेजमेंट
  • अँड्रॉइड ॲप्लिकेशन फॉर पार्टिसिपंट रजिस्ट्रेशन
  • ई-सरपंच
यशदाचे संकेतस्थळ देखील माहिती तंत्रज्ञान केंद्राने विकसित केले आहे

संगणकप्रणाली विकसन कक्षाची खालील कामे देखील आहेतः
  • ई-मेल व्यवस्थापन करणे
  • अंतर्गत संगणक प्रणाली आणि संकेतस्थळ यांना अद्ययावत  ठेवणे
  • अंतर्गत प्रणालीद्वारे परीक्षा आयोजित करणे
  • ई-लर्निंग शिक्षण स्त्रोत विकसित करणे